பொருள் : चित्रविचित्र रंगाचा, डोक्यावर तुरा आणि गळ्याला कल्ले असलेला, शेपटीची पिसे लांब बाकदार असतात असा एक पाळीव पक्ष्यातील नर.
எடுத்துக்காட்டு :
कोंबडा पहाटे आरवला
ஒத்த சொற்கள் : कुक्कुट, कोंबडे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मुर्गी का नर।
सुबह-सुबह मुर्गे की आवाज सुनकर मेरी नींद खुली।பொருள் : खाणेयोग्य कोंबड्याचे मांस.
எடுத்துக்காட்டு :
शील आज कोंबड्याचे मटण बनवत आहे.
ஒத்த சொற்கள் : कोंबड्याचे मटण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मुर्गे का मांस जो खाया जाता है।
शीला आज मुर्गा बना रही है।Flesh of a castrated male chicken.
capon