பொருள் : शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन आणलेली गम्मत.
எடுத்துக்காட்டு :
त्यांच्या भाषणात कोट्या फार असत.
பொருள் : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या आठव्या अंकाचे स्थान.
எடுத்துக்காட்டு :
चार कोटी ह्या संख्येत चार हे कोटीच्या स्थानी आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर आठवाँ स्थान जिसमें करोड़ गुणित का बोध होता है।
चार करोड़ एक में चार करोड़ के स्थान पर है।பொருள் : शंभर लक्ष.
எடுத்துக்காட்டு :
ह्या प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च येईल.