பொருள் : ज्यात आइस्क्रीम भरून खातात ते शंकूच्या आकाराचे, मैद्याचे खाण्याजोगे आवरण.
எடுத்துக்காட்டு :
मी नुसता कोन खाईन.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मैदे की बनी वह शंक्वाकार वस्तु जिसमें आइसक्रीम भरकर खाते हैं।
कोन बहुत कुरकुरा होने पर ही अच्छा लगता है।பொருள் : भिन्न दिशांतून येऊन एका स्थानावर मिळणार्या रेघांचे वा जमीनीचे मधले स्थान.
எடுத்துக்காட்டு :
मिठाईचे दुकान बाजाराच्या दक्षिणेच्या कोपर्यावर आहे.
त्या कोनावर तो उभा आहे.
ஒத்த சொற்கள் : कोपरा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : शंकूच्या आकाराचे आइसक्रीम.
எடுத்துக்காட்டு :
कॉरनेटो ह्या कंपनीचे कोन मला आवडतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Ice cream in a crisp conical wafer.
ice-cream cone