உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : घोड्यास, बैलास मारण्यासाठी काठीला दोरी, वादी वगैरे लावून केलेले साधन.
எடுத்துக்காட்டு : चाबकाचा फटका बसताच घोडा जोरात धावू लागला.
ஒத்த சொற்கள் : असूड, आसूड, चाबूक, हंटर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
बटे हुए सूत या चमड़े की डोर (जिससे जानवरों आदि को चलाने या भगाने के लिए मारते हैं)।
An instrument with a handle and a flexible lash that is used for whipping.
பொருள் : पाणी वा ओलावा नसलेला.
எடுத்துக்காட்டு : ह्या भागात कोरड्या जमिनीमुळे फारसे पीक येत नाही.
ஒத்த சொற்கள் : जलरहित, निपळ, निपाल, रखरखीत, रूक्ष, शुष्क
जिसमें गीलापन या नमी न हो या बहुत कम हो।
Lacking moisture or volatile components.
பொருள் : (खाद्यपदार्थ)ज्याच्या बरोबर काहीही खाल्ले जात नाही असाछ"कोरडी पोळी खाऊ नको.".
ஒத்த சொற்கள் : नुसता, सुका
பொருள் : तेल, तूप न लावलेला.
எடுத்துக்காட்டு : सीमाला कोरड्या पोळ्या खायला जास्त आवडतात.
जिसमें तेल, घी आदि चिकनी वस्तु न मिली हो या पड़ी हो।
(of food) eaten without a spread or sauce or other garnish.
நிறுவு