பொருள் : एखाद्या वाहनावर आधिकाराच्या स्वरूपात प्राप्त झालेला एक विशेष अंक किंवा संख्या लिहिलेली पाटी जी वाहनाच्या पुढे व मागे लावलेली असते.
எடுத்துக்காட்டு :
ह्या गाडीची क्रमांक पाटी तुटली आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वाहन विशेष पर लगा हुआ वह फलक विशेषकर आगे और पीछे जिसपर आधिकारिक रूप से प्राप्त एक विशेष अंक या संख्या लिखी रहती है।
इस गाड़ी की नंबरप्लेट टूट गई है।A plate mounted on the front and back of car and bearing the car's registration number.
license plate, numberplate