பொருள் : एखाद्या कठीण वस्तूवर वेगाने एलेक्टॉनचा मारा करून उत्पन्न होणारा, कमी तरंग लांबीचा, विद्युतचुंबकीय किरण.
எடுத்துக்காட்டு :
रोगनिदानासाठी क्ष-किरणांचा उपयोग होतो.
ஒத்த சொற்கள் : क्ष किरण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Electromagnetic radiation of short wavelength produced when high-speed electrons strike a solid target.
roentgen ray, x ray, x-radiation, x-rayபொருள் : क्ष-किरणांच्या सहाय्याने शरीरीच्या अंतर्भागाचा काढलेले छायाचित्र.
எடுத்துக்காட்டு :
त्याला डॉक्टरांनी क्ष-किरण काढण्यास सांगितले
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A radiogram made by exposing photographic film to X rays. Used in medical diagnosis.
roentgenogram, x ray, x-ray, x-ray photograph, x-ray picture