பொருள் : ढग, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी जिथे दिसतात ती पृथ्वीच्या वर अंतराळाचा घुमटाकार दिसणारा भाग.
எடுத்துக்காட்டு :
आकाश काळ्या ढगांनी भरून आले
ஒத்த சொற்கள் : अंबर, अस्मान, आकाश, आभाळ, गगन, नभ, व्योम
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
खुले स्थान में ऊपर की ओर दिखाई देने वाला खाली स्थान।
आकाश में काले बादल छाये हुए हैं।The atmosphere and outer space as viewed from the earth.
skyபொருள் : पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व.
எடுத்துக்காட்டு :
पंचमहाभूतांपैकी सर्वात प्रथम आकाशाची निर्मिती झाली होती.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) कण्ठ्य वर्णाच्या अंतर्गत येणारे क वर्गातील दुसरे व्यंजन.
எடுத்துக்காட்டு :
ख उच्चारण स्थान कंठ आहे.
ஒத்த சொற்கள் : ख व्यंजनाक्षर, व्यंजनाक्षर ख
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
हिन्दी वर्णमाला का व्यञ्जन वर्ण। उच्चारण की दृष्टि से यह कोमल तालव्य, अघोष, महाप्राण स्पर्श है।
ख का उच्चारण कण्ठ से होता है।A letter of the alphabet standing for a spoken consonant.
consonant