பொருள் : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
எடுத்துக்காட்டு :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
ஒத்த சொற்கள் : अंग, अवयव, घटक, भाग, हिस्सा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.பொருள் : एखाद्याच्या मालकीच्या वस्तूवर श्रम करून उत्पन्न मिळवताना, ती वस्तू वापरल्याबद्दल मालकाला दिला जाणारा ठराविक मोबदला.
எடுத்துக்காட்டு :
तो खंडाने जमीन कसतो.