பொருள் : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.
ஒத்த சொற்கள் : गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडला, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।
चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।