பொருள் : दोन चाके असलेली बैलांनी ओढायची गाडी.
எடுத்துக்காட்டு :
गावात वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जातो.
ஒத்த சொற்கள் : बैलगाडी
பொருள் : चांगल्या अवस्थेत नसलेला.
எடுத்துக்காட்டு :
खटारा टॅक्सीतून ही मंडळी लाकडाचा शोध घेत होती.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जो चलती तो हो पर अच्छी अवस्था में न हो (मोटर-गाड़ी)।
आप इस खटारा गाड़ी को लेने की बजाय क्यों नहीं नई गाड़ी खरीद लेते।