பொருள் : खरकट्या अन्नाचा कण, चुरा इत्यादी.
எடுத்துக்காட்டு :
जेवण झाल्यावर तिने सर्व खरकटे उचलून ओल्या फडक्याने लादी पुसली.
பொருள் : राहिलेला अपुरा व्यवहार.
எடுத்துக்காட்டு :
त्याचे खरकटे आवरता आवरता फार त्रास झाला.
பொருள் : न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक.
எடுத்துக்காட்டு :
भाजलेली मुगाची डाळ खरकटी नसल्याने धान्यफराळाला चालते.
பொருள் : पाण्यात शिजवलेले किंवा मिसळलेले.
எடுத்துக்காட்டு :
पीठ दुधात किंवा फळाच्या रसात मिसळलेले असतील तर ते खरकटे होत नाही.
பொருள் : ज्याला पाण्यात शिजवलेले अन्न लागले आहे वा त्या अन्नाचा स्पर्श झाला आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
तुझे खरकटे ताट मोरीत घासायला ठेव.