பொருள் : प्रवाळ खडकांनी किंवा वाळूच्या बांधांनी समुद्रापासून विलग झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर.
எடுத்துக்காட்டு :
चारी बाजूंनी पसरलेली हिरवळ, खाजण, समुद्रकिनारे मनाला प्रफुल्लित करत होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : खाडीत वाहून आलेल्या गाळामुळे बनलेला, ओहोटीच्या वेळी उघडा पडणारा भूभाग.
எடுத்துக்காட்டு :
विशिष्ट तर्हेचा बांध बांधून खाजणाचा शेतीसाठी उपयोग करून घेतात.
பொருள் : मीठ तयार करण्यासाठी केलेला वाफा.
எடுத்துக்காட்டு :
ह्या खाडीच्या शेजारी खाजणे पसरली आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
थोड़ी-थोड़ी दूर पर मेडों से बनाए हुए वे विभाग जिसमें नमक बनाने के लिए समुद्री पानी भरते हैं।
इस खाड़ी के बगल में नमक की क्यारियाँ फैली हुई हैं।