பொருள் : वही खात्यात एखाद्याचे नाव चढवून त्याच्याशी होणार्या देवाण-घेवाणीचा हिशोब सुरू करणे.
எடுத்துக்காட்டு :
आजच मी कॅनरा बँकेत खाते उघडले आहे.
ஒத்த சொற்கள் : खाते खोलणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बही में किसी का नाम चढ़ावाकर उसके साथ होने वाले लेन-देन का हिसाब शुरू करना।
आज ही मैंने कैनरा बैंक में अपना खाता खोला है।