பொருள் : मजबूत चोच असलेला, वर राखाडी-काळा रंग, तुकतुकीत काळी पाठ असलेला बगळ्याचा एक प्रकार.
எடுத்துக்காட்டு :
अंधारी ढोकरी समुदाने राहतात.
ஒத்த சொற்கள் : अंधारी ढोकरी, आंधळी ढोकरी, कुबडी ढोकरी, क्वाक, खैरी ढोकरी, ढोक, ढोकरी, धोबा, रात कोका, रात कोकू, रात ढोक, रात ढोकरी, रात बगळा, रातबक, लाल ढोकरी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :