பொருள் : नाईलाज, दबाब या एखाद्या कारणामुळे मार, प्रहार इत्यादी सहन करणे.
எடுத்துக்காட்டு :
रमेशला पोलिसांचा मार खावा लागला.
பொருள் : नाईलाज, दबाव किंवा आसक्तीमुळे खाणे.
எடுத்துக்காட்டு :
मला शिळी चपाती खावी लागली.