பொருள் : घोड्याला दाणापाणी देऊन त्याची निगा राखणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
मोतद्दार घोड्याला रोज खरारा करतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : संसदेचा सदस्य असलेली व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
खासदाराला असे कोणतेही काम केले नाही पाहिजे जेणेकरून संसदेच्या प्रतिष्ठेला ठेस पोहचेल.
ஒத்த சொற்கள் : संसदीय व्यक्ती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह व्यक्ति जो संसद का सदस्य हो।
सांसदों को कोई भी ऐसा काम नहीं करना चाहिए जिससे संसद की गरिमा को ठेस पहुँचे।An elected member of the British Parliament: a member of the House of Commons.
member of parliament, parliamentarian