பொருள் : उजेड वा वारा येण्यासाठी केलेली मोकळी जागा.
எடுத்துக்காட்டு :
या खोलीला एकच खिडकी आहे.
ஒத்த சொற்கள் : बारी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : घर, गाडी, जहाज इत्यादींच्या भितींना किंवा छतांना हवा तसेच प्रकाश येण्यासाठी बनविलेला खुला भाग जो उघडझाक करण्यासाठी, बनविलेली धातूची किंवा लाकडी चौकट ज्याला काच इत्यादी लावलेली असते.
எடுத்துக்காட்டு :
कोणीतरी गाडीच्या खिडकीची काच फोडली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
घर, गाड़ी, जहाज आदि की दीवारों या छतों पर हवा तथा प्रकाश आने के लिए बनाए गए खुले भाग को खोलने तथा बंद करने के लिए बनी लकड़ी या धातु की संरचना जिसमें काँच आदि लगे होते हैं।
किसी ने कार की खिड़की का काँच तोड़ दिया है।A framework of wood or metal that contains a glass windowpane and is built into a wall or roof to admit light or air.
window