பொருள் : आकाराने ढोकरी एवढा, काळ्या, राखी आणि हिरव्या कंच रंगाचा पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
खैरा ढोकरी मुख्यत्वे भारतात व श्रीलंकेत आढळतो.
ஒத்த சொற்கள் : कोकी, खिलखिल, जफरी ढोकरी, ढोकरी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
गहरे हरे रंग का या काले राख के से रंग का एक बकुला।
काँच बगला विशेषकर भारत और श्रीलंका में पाया जाता है।பொருள் : मजबूत चोच असलेला, वर राखाडी-काळा रंग, तुकतुकीत काळी पाठ असलेला बगळ्याचा एक प्रकार.
எடுத்துக்காட்டு :
अंधारी ढोकरी समुदाने राहतात.
ஒத்த சொற்கள் : अंधारी ढोकरी, आंधळी ढोकरी, कुबडी ढोकरी, क्वाक, खारा मिला, ढोक, ढोकरी, धोबा, रात कोका, रात कोकू, रात ढोक, रात ढोकरी, रात बगळा, रातबक, लाल ढोकरी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :