பொருள் : स्वयंपाक बनवण्यास उपयोगी पडणारे लांबट भांडे.
எடுத்துக்காட்டு :
सीतेने चुलीवर गंज ठेऊन त्यात आमटी उकळत ठेवली.
பொருள் : तलवारीच्या तोटीची पात.
எடுத்துக்காட்டு :
त्याने गाज्यालापण धार करवून घेतली.
ஒத்த சொற்கள் : गाज्या