பொருள் : नाकाला वायूद्वारे जाणवणारी एखाद्या गोष्टीची संवेदना.
எடுத்துக்காட்டு :
बागेतल्या जुईचा वास घरापर्यंत येत होता
ஒத்த சொற்கள் : वास
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The sensation that results when olfactory receptors in the nose are stimulated by particular chemicals in gaseous form.
She loved the smell of roses.பொருள் : शरीरावर वा देवाच्या प्रतिमेवर लावण्यासाठी सुगंधी द्रव्य उगाळून वा त्याच्या चूर्णात पाणी घालून केलेला पदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
तो नेहमी आपल्या कपाळावर गंधाचा टिळा लावतो.
பொருள் : एखादे स्थान, परिस्थिती इत्यादींची सामान्य स्थिती वा वातावरण व त्यांचा पडणारा प्रभाव.
எடுத்துக்காட்டு :
तुमच्या भाषणाला विद्रोहाचा वास येतो आहे.
ஒத்த சொற்கள் : वास
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :