பொருள் : दोर्यात फुले गुंफून केलेला सर.
எடுத்துக்காட்டு :
मुलींनी केसांत मोगर्याचे गजरे माळले होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पखवाज किंवा तबला यांच्या तोंडांच्या काठाबरोबर जाड व अरूंद चामड्याच्या वादीचा वळलेला वेठ,वेष्टण,वेणीचे कडे.
எடுத்துக்காட்டு :
गजरातून भोके घेऊन त्या कातड्यासह भोकातून वादी आवळतात.
பொருள் : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
गजर्याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.
ஒத்த சொற்கள் : गजरो, चकीचकाह, रानबदक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.
anas platyrhynchos, mallardபொருள் : मोत्याच्या अनेक सरांना गुंफून केलेला एक मनगटावरील दागिना.
எடுத்துக்காட்டு :
पाटलीण बाईंच्या हातात खर्या मोत्यांचा गजरा होता.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :