பொருள் : आजार, अशक्तपणा, अनिद्रा इत्यादींमुळे भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो असे वाटणे.
எடுத்துக்காட்டு :
सकाळपासून मला गरगरते.
त्या रुग्णाला सारखी चक्कर येत आहे.
ஒத்த சொற்கள் : घेरी येणे, चक्कर येणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :