பொருள் : धातू किंवा लाकडाच्या सळीला दोरा बांधून त्याच्या टोकाला आकडा लावलेले मासे पकडण्याचे साधन.
எடுத்துக்காட்டு :
मासा पकडताना त्याचा गळ तुटला
ஒத்த சொற்கள் : गळदांडी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मछली पकड़ने का एक औज़ार जो लकड़ी, धातु आदि का बना होता है और जिसके आगे मछली फँसाने का काँटा लगा होता है।
छुट्टी के दिनों में श्याम प्रायः बंसी लेकर तालाब की ओर चला जाता है।A rod of wood or steel or fiberglass that is used in fishing to extend the fishing line.
fishing pole, fishing rodபொருள் : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
எடுத்துக்காட்டு :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
ஒத்த சொற்கள் : घळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.
எடுத்துக்காட்டு :
जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
ஒத்த சொற்கள் : नांगर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :