உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : शिंगे, खुरे असलेल्या एक प्रकारच्या चार पायांच्या सस्तन प्राण्यातील मादी.
எடுத்துக்காட்டு : गायीचे दूध पौष्टिक व पचनास हलके असते.
ஒத்த சொற்கள் : गाय, गो, धेनू, हम्मा
பொருள் : बाह्य जगाविषयीची जाणीव काही काळ नसते अशी, प्राण्यांत विशिष्ट काळाने पुनरावृत्त होणारी, विश्रांतीची नैसर्गिक अवस्था.
எடுத்துக்காட்டு : झोप कमी झाल्यामुळे माझे डोके दुखत होते बाळाला गाई आली आहे
ஒத்த சொற்கள் : जोजो, झोप, निद्रा, नीज
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
प्राणियों की वह अवस्था जिसमें उनकी चेतन वृत्तियाँ बीच में कुछ समय के लिए निश्चेष्ट होकर रुकी रहती हैं और उन्हें शारीरिक तथा मानसिक विश्राम मिलता है।
A natural and periodic state of rest during which consciousness of the world is suspended.
நிறுவு