பொருள் : मोठ्या प्रमाणावर माहीत होणे.
எடுத்துக்காட்டு :
त्यांचा हा चित्रपट फार गाजला.
பொருள் : ध्वनीचे हवेत भरून राहणे.
எடுத்துக்காட்டு :
दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
ஒத்த சொற்கள் : घुमणे, दणाणणे, दुमदुणणे, प्रतिध्वनित होणे, प्रतिध्वनीयुक्त होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ध्वनि का किसी चीज़ से टकरा कर लौटना।
दिल्ली के कमल मंदिर में आवाज़ गूँजती है।