பொருள் : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.
எடுத்துக்காட்டு :
आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला.
गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
ஒத்த சொற்கள் : कौतुक, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, शाबासकी, स्तुती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वस्तु, व्यक्ति, आदि या उनके गुणों या अच्छी बातों के संबंध में कही हुई आदरसूचक बात।
प्रशंसा से सभी खुश और प्रोत्साहित होते हैं।பொருள் : चांगल्या गुणांची प्रशंसा करण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
स्वप्नील आपल्या आईवडीलांचे गुणगान गात असतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An expression of approval and commendation.
He always appreciated praise for his work.பொருள் : एखाद्याचे गुण वर्णन करण्यासाठी गायले जाणारे गीत.
எடுத்துக்காட்டு :
संत मंडळी देवाचे गुणगान करीत देवळात बसले होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी की प्रशंसा में गाया जानेवाला गीत।
संत लोग हमेशा प्रभु का गुणगान गाते रहते हैं।