பொருள் : गुन्हा करण्याचा व्यापार.
எடுத்துக்காட்டு :
गुन्हेगारीत बरीच वाढ झाल्याचे आढळते.
பொருள் : स्वभावतःच अपराध गुन्हा करणारा अथवा गुन्हा करण्यास प्रवृत्त होणारा.
எடுத்துக்காட்டு :
ध्यानामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती दूर होते.
ஒத்த சொற்கள் : अपराधी