பொருள் : सूर्यमालेतील पाचवा, सर्वात मोठा ग्रह.
எடுத்துக்காட்டு :
सर्व ग्रहांत गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
गुरू सर्वात वेगाने परिभ्रमण करतो.
ஒத்த சொற்கள் : बृहस्पती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सौर जगत का पाँचवा ग्रह जो पृथ्वी से बहुत दूर है।
बृहस्पति सब ग्रहों से बड़ा है।The largest planet and the 5th from the sun. Has many satellites and is one of the brightest objects in the night sky.
jupiterபொருள் : देवांचा गुरू.
எடுத்துக்காட்டு :
संकटाच्या वेळी सर्व देव बृहस्पतीकडे गेले.
ஒத்த சொற்கள் : बृहस्पती, वाचस्पती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक देवता जो सब देवताओं के गुरु हैं।
आपत्तिकाल में बृहस्पति देवताओं की मदद करते हैं।Personification of the power of ritual devotion.
brihaspatiபொருள் : गाय, बैल, म्हैस इत्यादींपैकी प्रत्येक जनावर.
எடுத்துக்காட்டு :
त्याने आपल्या मळ्यात शिरलेल्या ढोराला हाकलून काढले
ஒத்த சொற்கள் : ढोर
பொருள் : शीख धर्माच्या पहिल्या दहा धर्मप्रचारकांपैकी प्रत्येक.
எடுத்துக்காட்டு :
नानक जी हे शीख धर्माचे पहिले गुरू होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : छंदशास्त्रानुसार ज्याच्या उच्चाराला दोन मात्रांइतका काळ लागतो तो.
எடுத்துக்காட்டு :
भ ह्या गणामध्ये पहिले अक्षर गुरू असते.