பொருள் : स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना.
எடுத்துக்காட்டு :
अहंकार सुटल्याशिवाय तुम्ही सत्यकथन करणार नाही याची खूणगाठ बांधा.
ஒத்த சொற்கள் : अहं, अहंकार, अहम्, आढ्यता, उन्माद, गर्व, घमेंड, ताठा, माज
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अपने आपको औरों से बहुत अधिक योग्य, समर्थ या बढ़कर समझने का भाव।
अहंकार आदमी को ले डूबता है।பொருள் : धन, विद्या, सत्ता इत्यादीतील प्रभुत्वामुळे चढलेला कैफ.
எடுத்துக்காட்டு :
सत्तेच्या नशेत तिने अनेकांना त्रास दिला.
ஒத்த சொற்கள் : उन्माद, घमेंड, नशा, माज
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Excitement and elation beyond the bounds of sobriety.
The intoxication of wealth and power.