பொருள் : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.
எடுத்துக்காட்டு :
नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.
பொருள் : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.
எடுத்துக்காட்டு :
ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.
பொருள் : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.
எடுத்துக்காட்டு :
सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.
ஒத்த சொற்கள் : गोट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.
எடுத்துக்காட்டு :
तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.