பொருள் : सायंकाळचा म्हणजे गुरे रानातून परतत असता त्यांच्या चालण्याने उडालेली धूळ दिसते तेव्हाचा काळ.
எடுத்துக்காட்டு :
तो गोधूलीला घरातून बाहेर पडला.
ஒத்த சொற்கள் : गोधूल मुहूर्त, गोधूळ, गोधूळी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सूर्यास्त होने से पहले और बाद के तीस क्षणों के बीच का समय जब चरकर लौटती हुई गौओं के खुरों से धूल उड़ती रहती है।
फलित ज्योतिष में गोधूलि बेला को सब कार्यों के लिये बहुत शुभ माना जाता है।