பொருள் : जिच्या तोंडावाटे पाणी बाहेर वाहून येण्याची व्यवस्था केलेली असते ती गाईच्या तोंडाची दगडी वा धातूची प्रतिमा.
எடுத்துக்காட்டு :
देवळामागच्या गोमुखातून अभिषेकाचे पाणी बाहेरच्या कुंडात सोडतात.
பொருள் : गंगोत्री येथील गाईच्या मुखासारखे स्थान जेथून गंगेचा उद्गम होतो.
எடுத்துக்காட்டு :
गोमुखीतून सतत गंगेची धार वाहत असते.
ஒத்த சொற்கள் : गोमुखी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : गाईच्या मुखाप्रमाणे असलेला एक शंख.
எடுத்துக்காட்டு :
पुजारीजी गोमुख वाजवत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :