பொருள் : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह.
எடுத்துக்காட்டு :
मी तिला एक पुस्तक भेट दिले
ஒத்த சொற்கள் : पुस्तक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A written work or composition that has been published (printed on pages bound together).
I am reading a good book on economics.பொருள் : सर्वसामान्यांच्या हितासाठी वा कल्याणासाठी असलेले धार्मिक ग्रंथ.
எடுத்துக்காட்டு :
माझी आई रिकाम्या वेळेत शास्त्रांचा अभ्यास करते.
ஒத்த சொற்கள் : प्रबंध, शास्त्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जन-साधारण के हित के लिए विधान बतलाने वाले धार्मिक ग्रंथ।
मेरी माँ खाली समय में शास्त्रों का अध्ययन करती है।பொருள் : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा मोठा संग्रह.
எடுத்துக்காட்டு :
मी तिला पुस्तक नव्हे तर एक ग्रंथ भेट दिला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :