பொருள் : बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.
ஒத்த சொற்கள் : घडण, निर्माण, निर्मिती, रचना, सर्जन, सृजन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
रचने या बनाने की क्रिया या भाव।
धर्म ग्रन्थों के अनुसार जगत की रचना ब्रह्मा द्वारा की गई है।பொருள் : एखाद्या स्थळी व काळी घडणारी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
या पुस्तकात सध्याच्या राजकीय घटनांकडे लक्ष वेधले आहे.
आजच्या चमत्कारीक घटनेने सर्वच थक्क झाले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A single distinct event.
incidentபொருள் : एखाद्या देशाच्या, राज्याच्या, संस्थेच्या अंतरव्यवस्थेची कारभाराची नियमावली.
எடுத்துக்காட்டு :
अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची घटना बनवण्यात आली आहे
ஒத்த சொற்கள் : राज्यघटना, संविधान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह विधान या कानून जिसके अनुसार किसी राज्य,राष्ट्र या संस्था का संघटन,संचालन और व्यवस्था होती है।
भारतीय संविधान को बनाने में दो वर्ष ग्यारह माह और अठारह दिन लगे थे।Law determining the fundamental political principles of a government.
constitution, fundamental law, organic law