பொருள் : दागिने घडविण्याची किंवा सोनाराच्या कामाची मजुरी.
எடுத்துக்காட்டு :
रमेश घडणावळीतून काही पैसे वाचवून बँकेत भरतो.
ह्या हाराची घडणावळ जास्त आहे.
ஒத்த சொற்கள் : घडण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Something that remunerates.
Wages were paid by check.பொருள் : एखादी वस्तू इत्यादी घडविण्याची मजुरी.
எடுத்துக்காட்டு :
शिल्पकार ह्या मूर्तिची घडणावळ एक हजार मागत आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Something that remunerates.
Wages were paid by check.