பொருள் : एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे.
எடுத்துக்காட்டு :
कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
ஒத்த சொற்கள் : घडवणे, बनवणे, बनविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कोई चीज़ बनाने के लिए उसकी सामग्री साँचे में डालकर उसको तैयार करना।
कारीगर चीनीमिट्टी के खिलौने ढाल रहा है।