பொருள் : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.
எடுத்துக்காட்டு :
आकाशात ढग भरून आले.
ஒத்த சொற்கள் : अंबुद, अब्द, अभ्र, जलद, जलधर, ढग, पयोधर, महुडा, मेघ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।
आकाश में काले-काले बादल छाये हुए हैं।A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.
cloudபொருள் : लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असलेली आकृती किंवा वस्तू.
எடுத்துக்காட்டு :
घनच्या सहा चौरासाकार पृष्ठभाग असतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : ज्या इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असते ती.
எடுத்துக்காட்டு :
फासे घनाच्या आकाराचे असतात.
பொருள் : निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेली वस्तू.
எடுத்துக்காட்டு :
घनात अणू फार जवळ जवळ असतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जो निश्चित आयतन एवं आकार का हो या ना तरल हो ना गैस।
पदार्थ ठोस, द्रव और गैस इन तीन अवस्थाओं में पाया जाता है।பொருள் : एखाद्या संख्येला पुन्हा त्याच संख्येने दोन वेळा गुणल्यानंतर येणारी संख्या किंवा गुणांक.
எடுத்துக்காட்டு :
दोनचा घन आठ आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेला.
எடுத்துக்காட்டு :
बर्फ हे पाण्याचे घन रूप आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :