பொருள் : पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.
எடுத்துக்காட்டு :
घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो.
எடுத்துக்காட்டு :
समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :