பொருள் : घ्राणेंद्रियाला, डोळ्यांना न आवडणारी ओंगळ वस्तू.
எடுத்துக்காட்டு :
अंगणात किती घाण पडली आहे
பொருள் : एखाद्या वस्तूवर पडणारी वा जमणारी धूळ वा बारीक कण.
எடுத்துக்காட்டு :
कपड्यावरील मळ काढण्यासाठी त्याला साबणाने धुतले पाहिजे.
ஒத்த சொற்கள் : मळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Fine powdery material such as dry earth or pollen that can be blown about in the air.
The furniture was covered with dust.பொருள் : स्वच्छ नसलेला.
எடுத்துக்காட்டு :
भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
ஒத்த சொற்கள் : अशुद्ध, अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाणेरडा, मलिन, मळकट, मळका
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.