பொருள் : ज्या गोष्टीचे परिणाम त्रासदायक किंवा वाईट होतात अशी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
मित्रानेच त्याचा घात केला.
பொருள் : एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणण्याची आवृत्ती दाखवणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
दहा घात तीन म्हणजेच दहा गुणिले दहा गुणिले दहा किंवा एक हजार होय.
ஒத்த சொற்கள் : घातांक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :