பொருள் : घामाने डबडबलेला.
எடுத்துக்காட்டு :
लांबून पळत आल्यामुळे तो घामाघूम झाला.
ஒத்த சொற்கள் : घामघूम, घामाझोकळ, घामेला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो पसीने से भीगा हुआ हो।
पसीने से तर व्यक्ति थोड़ा आराम करने के बाद फिरसे काम में जुट गया।பொருள் : घामाने किंवा उन्हाने जीव कासावीस किंवा बेचैन झालेला.
எடுத்துக்காட்டு :
वाळवंटात फिरून फिरून तो घामाघूम झाला.
वाळवंटात घामेले प्राणी सावलीच्या शोधात भटकत असतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :