பொருள் : जात्यात एका वेळी घालायचे धान्याचे परिमाण.
எடுத்துக்காட்டு :
जात्यात घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल.
பொருள் : जात्याच्या खळगीत दळले न जाता शिल्लक राहणार्या दाण्यांचा समुदाय.
எடுத்துக்காட்டு :
हे जाते घास धरते.