பொருள் : घूं घूं असा आवाज करणे.
எடுத்துக்காட்டு :
तिथल्या तुळईवर बसलेले पारवे घुमायचे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कबुतरों का गुट-गुट करते हुए बोलना।
कबूतर उस मंदिर की मुंडेर पर बैठकर गुटरगूँ कर रहे हैं।பொருள் : ध्वनीचे हवेत भरून राहणे.
எடுத்துக்காட்டு :
दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
ஒத்த சொற்கள் : गाजणे, दणाणणे, दुमदुणणे, प्रतिध्वनित होणे, प्रतिध्वनीयुक्त होणे