பொருள் : जाणीवेच्या पातळीवर अवकाशात भरून राहील असे करणे.
எடுத்துக்காட்டு :
वाचिक अभिनयाच्या जोरावर ते पात्राचा दुःखोद्गार सभागृहात घुमवायचे.
பொருள் : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
ஒத்த சொற்கள் : गुंडाळणे, गुंडाळून टाकणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.