பொருள் : तितरापेक्षा मोठ्या आकाराचा, ठळक काळा-पांढरा रंग असलेला, मजबूत तांबडे पाय आणि टोकाला बोथट अशी लाल चोच असलेला समुद्रकाठचा पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
घोंघल्या फोडा हा समुद्रकिनाऱ्यावरील पुळण आणि कातळ याठिकाणी आढळतो.
ஒத்த சொற்கள் : शंखिनी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक जलपक्षी जो आकार में तितिर से बड़ा होता है और जिसके शरीर का ऊपरी भाग काला तथा निचला भाग सफेद होता है।
गजपाँव की चोंच लंबी,चिपटी और लाल रंग की होती है।