பொருள் : योग्य आणि सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेला मुलगा.
எடுத்துக்காட்டு :
वर म्हणून असा घोडनवरा तुम्ही कसा निवडलात?
ஒத்த சொற்கள் : घोडजावई, घोडब्रह्मचारी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह प्रौढ जो अभी तक अविवाहित हो।
वर के रूप में आपने राम जैसे अविवाहित प्रौढ़ को कैसे चुना।