பொருள் : मोठ्याने बोलून जाहीर केलेली गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
आपली मागणी पूर्ण न झाल्यावर कामगार नेत्याने हरताळ करण्याची घोषणा केली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A formal public statement.
The government made an announcement about changes in the drug war.பொருள் : सार्वजनिकरित्या निघालेली राजाज्ञा, सूचना किंवा एखादी म्हटलेली गोष्ट इत्यादी.
எடுத்துக்காட்டு :
सरकारने दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली.
ஒத்த சொற்கள் : उद्घोषणा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A formal public statement.
The government made an announcement about changes in the drug war.