பொருள் : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
ஒத்த சொற்கள் : कलह, कुरबूर, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।பொருள் : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.
எடுத்துக்காட்டு :
विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।
जादूगर ने चकमक से आग पैदाकर ग्रामीणों को आश्चर्यचकित कर दिया।A piece of flint that is struck to light a fire.
firestoneபொருள் : वाद किंवा तंटा होण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
जंगलात डाकूंबरोबर चकमक झाली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भिड़ने की क्रिया या भाव।
जंगल में डाकुओं से मुठभेड़ हो गई।