பொருள் : खरी गोष्ट कळू न देता, भाषण, हालचाल इत्यादीने भलतीकडे रोख दाखवून फसविणे.
எடுத்துக்காட்டு :
पोलिसांना चकमा देऊन चोर पळाले.
ஒத்த சொற்கள் : हुलकावणी देणे, हूल देणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी को अपने झूठे व्यवहार से भ्रम में डाल देना।
चोर फ़रार होने के लिए सिपाही को चकमा दिया।Deceive somebody.
We tricked the teacher into thinking that class would be cancelled next week.