பொருள் : ज्याचे राज्य दूरवर म्हणजे एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत पसरलेले आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
इतिहासात अनेक चक्रवर्ती सम्राट होऊन गेले.
राजा अशोक चक्रवर्ती होते.
ஒத்த சொற்கள் : चक्रवर्त्ती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :